PM Kisan Yojana New updates today:PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट नवीन GR आला

नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी अपडेट. राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. आशा लाभार्थ्यासाठी हा अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बातमी नक्की शेवटपर्यंत पहा. जोपर्यंत तुम्ही हा शासन निर्णय समजून घेणार नाही. PM Kisan Yojana New updates today;तोपर्यंत तुम्हाला काही माहिती समजणार नाहीये, प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देणेबाबत, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत दिनांक 17 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत हप्ते घेत असाल, अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत.

PM किसान योजनेचा नवीन GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्या लाभार्थ्यांची हप्ते कोणत्या कारणास्तव बंद झालेले आहेत. अशा लाभार्थ्यांना आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे. ती माहिती समजून घ्या किंवा जे लाभार्थी सलग आतापर्यंत हप्ते घेत आहेत. आशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. PM Kisan Yojana New updates today नीट समजून घ्या, या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली संदर्भ क्रमांक एक ते तीन होणे सुरू झाली. सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार, संदर्भ क्रमांक सहा अन्वे आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धरतीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या, प्रकल्प सनियंत्रण कक्षा खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाते सेंटर बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत.PM Kisan Yojana New updates today

 

सध्या स्थितीत कृषी आयुक्तालाने संदर्भ क्रमांक १० अन्वे सदर योजनेअंतर्गत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालय करता, जिल्हास्तरावर योजनेच्या या ठिकाणी जे स्वतंत्र बचत खाते आहेत या संदर्भासाठी माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो आता पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेते, अशा लाभार्थ्यासाठी काय माहिती आहे हे समजून घ्या. PM Kisan Yojana New updates today केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या प्रशासकीय करण्यासाठी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय करता, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हास्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 24 जिल्ह्यासाठी 34 जिल्ह्यासाठी 34 व चंद्र बचत खाती उघण्यास मान्यता देण्यात येत आहे.

PM किसान योजनेचा नवीन GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

PM Kisan Yojana New updates today आता तुम्ही म्हणाल की सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये आम्हाला खात का खोलायचे आम्ही पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ घेत आहोत. परंतु मित्रांनो हे ध्यानात ठेवा या ठिकाणी दुसरा पॉईंट देण्यात आलेला आहे. हा अतिशय महत्वपूर्ण आहे सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील प्रताप रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे, येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.PM Kisan Yojana New updates today तुम्हाला खात उघडायचं नाहीये हे जे खात आहे हे कशासाठी खोलण्यात म्हणजे कशासाठी करण्यात आलेला आहे. तो म्हणजे जे लाभार्थी अपात्र आहे जे लाभार्थी नोकरीला आहेत. त्यांनी पीएम किसान संबंधी योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत. आयकर भरत आहे ज्यांच्या नावे हे पैसे सलग आतापर्यंत जमा झालेले आहेत.

 

PM Kisan Yojana New updates today आशा लाभार्थ्याकडून आता वसुली केली जाणार आहे. त्यांचा जो प्रताप आहे, तो परत आता मिळवण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्ही जर ऍक्च्युली पात्र असाल तुम्हाला सलग आतापर्यंत हप्ते मिळालेले असतील, जे लाभार्थी अपात्र आहेत. तरीसुद्धा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्याकडून आतापर्यंत जे मिळालेले हप्ते आहेत. ते सर्व वसूल केले जातील आणि जे लाभार्थी पी एम किसान सन्माननीय योजनेमध्ये विनाकारण अपात्र झालेले आहेत. मग आशा लाभार्थ्यांना जे रोखलेले हप्ते आहेत ते रुकलेले हप्ते त्यांना परत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. PM Kisan Yojana New updates today आता अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या अधिकार पोर्टल वरती आल्यानंतर या ठिकाणी एक नवीन तुम्हाला ऑप्शन दाखवण्यात येत असेल, या ऑप्शनच्या माध्यमातून आता तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही जर विनाकारण लाभ घेत असाल, तुम्ही पात्र नसून सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला हा हप्ता किंवा या योजनेमधून तुम्हाला सरेंडर व्हायचंय सरेंडर होण्यासाठी हा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे.मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद.

PM किसान योजनेचा नवीन GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment