Pipeline anudan Yojana:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी मिळणार अनुदान, लगेच या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज

Pipeline anudan Yojana:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी मिळणार अनुदान, लगेच या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज

 

Pipeline anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात.तर आज सुद्धा सरकारने अशीच एक योजना सुरू केलेली आहे.तर या योजनेमधून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.तर ती योजना म्हणजे पाईप लाईन अनुदान योजना.तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा. आणि या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. तसेच या योजनेमधून कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याची माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा

तर मित्रांनो या असणाऱ्या सरकारच्या योजनेमधून शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे. याची माहिती आपण आता सविस्तरित्या जाणून घेऊया. या योजनेमधून शासन HDF व TVC पाईपलाईन साठी सरकार अनुदान सुरुवात सबसिडी देणार आहे. आणि याच माहिती मधून शेतकऱ्यांना सरकार हे 50 ते 75 टक्के अनुदान देणार आहे. किंवा पंधरा हजार रुपये रोख रक्कम दिले जाणार आहेत.

 

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला mahadbt या असणाऱ्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. व अर्ज भरताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या म्हणजे अर्ज करण्याच्या वेळी तुमच्याकडे जे सिंचन स्वतःची माहिती प्रविष्ट आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला शेतीची काही माहिती भरावी लागणार आहे.Pipeline anudan Yojana

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरला असेल तर, तुम्हाला काही दिवसात दिवस थांबावे लागणार आहे. ज्यावेळेस महा डीबीटी या पोर्टल मधून लॉटरी लागेल. आणि तुमचे नाव त्या लॉटरीमध्ये असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे. व लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला नंतर काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

 

कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत?

1) जमिनीचा सातबारा उतारा

2) 8 अ

3) बँक पासबुक

4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही ज्या दुकानदाराकडून पाईपलाईन खरेदी केले आहे. त्या दुकानदाराकडून घेतलेले कोटेशन (डीलरचे बिल) तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावे लागेल. याशिवाय इतर माहितीही अपलोड करावी लागणार आहे.Pipeline anudan Yojana

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment