Pik Karj:शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर !! आता पीक कर्ज फक्त 1 रुपयात 1.60 लाख रुपयांपर्यंत नवीन नियम लागू

Pik Karj:शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर !! आता पीक कर्ज फक्त 1 रुपयात 1.60 लाख रुपयांपर्यंत नवीन नियम लागू

Pik Karj:नमस्कार शेतकरी तरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता पीक कर्ज फक्त एका रुपयामध्ये, एक लाख 60 हजार रुपयापर्यंत दिल्या जाणार आहे. नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्याचे सह नोंदणी महानिरीक्षक शक व मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सविस्तर रित्या माहिती देण्यात आली आहे. हे पीक कर्ज शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिला जाणार आहे. पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत.Pik Karj मित्रांनो त्यासाठी नक्की बातमी शेवटपर्यंत पहा. शासनाच्या महसूल आणि वन विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या कित्येक काळापासून शेती कर्जाच्या 120000 रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे. परंतु शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना, एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणार आहे. मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.Pik Karj

आता पिक कर्ज फक्त एका रुपयात 1.60 लाखांपर्यंत

 

Pik Karj या निर्णयाची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फार थोडा हलका झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प एवजी फक्त एका रुपयांच्या तिकीटवर मिळू शकणार आहे. याचा लाभ नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कर्जावरील खर्च कमी होण्यास मदत होईल. आणि त्यानंतर यामुळे नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. Pik Karj

 

शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित बँक शाखेकडे दिले जायचे. परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे, बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे. Pik Karj या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून संबंधित बँकांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क अधीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले की, आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.Pik Karj

आता पिक कर्ज फक्त एका रुपयात 1.60 लाखांपर्यंत

 

Pik Karj याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध केले असून याची अंमलबजावणी करावी. असे आदेश बँकांना दिले आहेत मित्रांनो एक एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणार आहे. शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांना मुद्दाम शुल्क भरावे लागणार नाही. एक एप्रिल 2024 पासून हा नियम लागू झालेला आहे. तर केवळ एक रुपयाचे रेवेन्यू तिकीटवर पिक कर्ज दिले जाईल. Pik Karj हे मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या कर्जास लागू असणार आहे. एक एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. अशी स्पष्टपणे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे धन्यवाद.

आता पिक कर्ज फक्त एका रुपयात 1.60 लाखांपर्यंत

 

Leave a Comment