LPG Gas Subsidy:गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी 300 रुपये Subsidy साठी KYC फॉर्म भरून द्या

LPG Gas Subsidy:गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी 300 रुपये Subsidy साठी KYC फॉर्म भरून द्या

LPG Gas Subsidy:नमस्कार मित्रांनो गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी तीनशे रुपये सबसिडी तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल, तर तुम्हाला केवायसी फार्म भरून द्यावा लागणार आहे. तो फॉर्म कोणता आहे. याबद्दलची पूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी गुगलमध्ये माय एलपीजी डॉट इन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर बाजूला तीन सिलेंडर दिसत आहेत. जो सिलेंडर तुमच्याकडे आहे त्या सिलेंडर वरती तुम्हाला टिक करायचे. यामध्ये इंडियन गॅस असो, एचपी गॅस असो, या भारत गॅस धारक असो जो गॅस तुमच्याकडे आहे. त्या गॅसला इथे क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसेल. तो ऑप्शन कोणता आहे.

300 रुपये सबसिडी साठी अशी करा ई-केवायसी

आता यामध्ये तीनशे रुपयांची सबसिडी भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा होते. 12 सिलेंडर पर्यंत तुम्हाला तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते. आता यामध्ये तुम्ही भारत गॅस धारक असो तो एचपी गॅस धारक असो, या इंडियन गॅस धारक असो, जो काही गॅस तुमच्याकडे आहे. LPG Gas Subsidyत्याचा तुम्हाला ई केवायसी चा फॉर्म भरून तुम्हाला ऑफिसमध्ये द्यावा लागतं. आता आम्ही आता इंडियन गॅस धारक आहे म्हणून डायरेक्ट आहे. आता इंडियन डायरेक्ट असल्यामुळे या ठिकाणी दर्शवला जात आहे. एक नंबरला त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर क्लिक केयर डाऊनलोड केवायसी फॉर्म नावाचा एक ऑप्शन दर्शवला जाते. त्यावरती क्लिक करा. नंतर तुमच्यासमोर ठेवायचे फॉर्म डाउनलोड होण्यासाठी तयार होईल.LPG Gas Subsidy

 

LPG Gas Subsidy आता थोड्याच वेळात त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये चा फॉर्म डाउनलोड झालेला दिसेल. याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे, नो युवर कस्टमर केवायसी फॉर्म आता या ठिकाणी बघा प्रश्न डिटेल्स मध्ये सर्वप्रथम लाभार्थ्यांचे पूर्ण नाव टाका. त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम पहिले नाव,मधले नाव आणि लास्ट नाव तुम्हाला टाकायचे शेवटचे नाव त्यानंतर फेस्टिवल फोटो हियर तुमचा एक फोटो या ठिकाणी जोडायचा आहे. गॅस कस्टमर नंबर तुम्हाला टाकायचे, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून द्यायचे आहे. त्यानंतर फादर सपोर्ट नेम तुमच्या वडिलांचा पूर्ण नाव आईचा पूर्ण नाव टाकायचं आहे. आणि ऍड्रेस एलपीजी कनेक्शन आता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स ही माहिती भरायचे.LPG Gas Subsidy

300 रुपये सबसिडी साठी अशी करा ई-केवायसी

LPG Gas Subsidy तुमच्या मोबाईल नंबर टाकायचा आहे, कुठले आहात,रहिवाशी तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात. पूर्ण डिटेल्स यामध्ये आता तुम्हाला आयडी प्रूफ द्यायचा आहे. यामध्ये ग्रुप ऑफ इडेंटिटी मध्ये यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. किंवा इतर जे काही कार्ड आहे ते कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत. आता पी वाय कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो पीवाय कोड कोणत्या ठिकाणी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे.LPG Gas Subsidy जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड ची पूर्ण माहिती तुम्हाला भरायची नंबर कशा पद्धतीने काढायचा. याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या वेबसाईट वरती ऑलरेडी उपलब्ध आहे. आता पीओ एक व इतर कोड आहे तो कोड या ठिकाणी आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा कोड या ठिकाणी टाकायचे आहे. कॅटेगिरी कोड वोटर, ड्रायव्हिंग लायसन जे काही तुमच्याकडे असेल त्याचा इथे तुम्हाला कोड टाकायचे आहे.LPG Gas Subsidy

 

LPG Gas Subsidy कोणत्या नंबरला ग्रुप ऑफ इडेंटिटी कोड जो आहे, त्या ठिकाणी को टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर असेल तर नंबर टाकायचा त्या कार्डचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. रेशन कार्डचा पीओआय कोड जो असेल तो कोड टाकायचा आहे. अशा पद्धतीने सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे ग्रुप अपडेट यामध्ये मी सेम असणार आहे. आणि त्यानंतर ऍड्रेस ग्रुप मध्ये सुद्धा सेम असणार आहे. LPG Gas Subsidy अशा पद्धतीने सविस्तरित्या फॉर्म भरून केवायसीचा फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचे आहे. ज्या ठिकाणी तुमची गॅस एजन्सी असेल त्या ठिकाणी देऊन टाका. आता तीनशे रुपयाची सबसिडी जी आहे. उज्वला गॅस धारकासाठी मिळणार आहे. बाकीच्या लाभार्थ्यांना फक्त नऊ रुपयाची सबसिडी देण्यात येत आहे. मित्रांनो उज्वला गॅस धारक तुम्ही जर असाल तर, लवकरात लवकर केवायसी फॉर्म भरून द्या धन्यवाद.

300 रुपये सबसिडी साठी अशी करा ई-केवायसी

 

Leave a Comment