Loan Waiver News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ, लगेच पहा यादीत तुमचे नाव

Loan Waiver News: नमस्कार मित्रांनो सरकार हे आपल्यासाठी नवीन नवीन योजना राबवत असलेल्या पहायला मिळतात. तर आज सुद्धा अशीच एक योजना राबवली आहे, ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून ही योजना राबवली आहे.तर मित्रांनो सरकारचा नवीन उपक्रम उपक्रम म्हणजे कर्ज माफी योजना या योजनेमधून शेतकऱ्यांना सक्षम होणे, व त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे.

 

तर मित्रांनो या योजनेमधून कर्जमाफीची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर या योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया ही 21 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमधून प्रत्येक शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. या योजनेच्या पोर्टल मधून तुम्ही तुमच्या नावाची यादी तुम्हाला पाहता येणार आहे.पोर्टलला भेट देऊन तुम्ही कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता आणि पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.Loan Waiver News

 

या योजनेसाठी लाभार्थी पात्रता

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अल्पभूधारक व अत्यंत कमी जमीन धारक असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याबरोबरच ऊस फळे आणि इतर शेती पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारचे असे म्हणणे आहे की, महात्मा फुले योजनेमधून राबविण्यात येणाऱ्या विविध अशा उपक्रमांवर अटी लादल्या गेल्या जाणार नाहीत. काही शेतकऱ्यांची सर्वसाधारण कर्जमाफी मध्ये तिसऱ्या यादीची, प्रसिद्धी ज्या शेतकऱ्यांचे नावे पहिले आणि दुसऱ्या यादीत नाहीत. त्यांना आता तिसऱ्या यादीमध्ये प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

तर शेतकरी मित्रांनो या असणाऱ्या योजनेची तिसरी यादी सुद्धा आता लवकरच जाहीर केली जाणार आहे. या तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यांना या यादीत, आपले नावे पाहता येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या यादीत असाल तर तुम्हाला या योजनेमधून दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जे शेतकरी याला यादीत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ जुलैपर्यंत मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार वर्गाशी बोलताना सांगितले आहे. तर मित्रांनो जुलै 2024 पर्यंत सर्व 11.25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे रक्कम म्हणजे 8200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. तसे करण्याची विनंती देखील या योजनेच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आले आहे.

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अनुसरून समाजातील दुर्मिळ घटकांना न्याय आणि विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

 

महात्मा ज्योतिबा फुले ही योजना खरोखरच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना असून या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळत आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेता येते आणि त्याचे मोजमापही सरकारला करता येते.Loan Waiver News

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment