ladies investment scheme:महिलांना मिळणार 15 हजार रुपये पोस्ट ऑफिसची नवीन योजना 

ladies investment scheme:महिलांना मिळणार 15 हजार रुपये पोस्ट ऑफिसची नवीन योजना

ladies investment scheme:नमस्कार मित्रांनो देशभरामध्ये या योजनेची प्रचंड चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये दिले जात आहेत. ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना आहे.मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला लाभ घेत आहेत. याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत पहा.

या महिलांना मिळणार 15 हजार रुपये

मित्रांनो या योजनेमध्ये खाते कोण उघडू शकते. स्वतः कोणतीही स्त्री हे खाते उघडू शकते. अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांच्या नावे हे खाते घेऊ शकतात. यामध्ये डिपॉझिट जे आहे, यामध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत जमा करू शकतो. या खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. ladies investment scheme सध्याचे खाते आणि दुसरी खाते उघडण्यामध्ये तीन महिन्याचे कालावधी या योजनेमध्ये राहणार आहे. पुढे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी माहिती नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो इंटरेस्ट रेट जो आहे वार्षिक योजनेसाठी 7.5% व्याजासाठी पात्र असेल.व्याज दरावर नियमित रित्या चक्रवाढ केली जाईल. आणि खात्यात जमा केली जाईल. आणि खाते बंद करताना ती दिली जाईल.ladies investment scheme

 

नियमाचे उल्लंघन करून कोरलेले खाते किंवा जमा केलेले खाते पीओ बचत खाते व्याजासाठी पात्र असेल. मित्रांनो आता यामध्ये जो विड्रॉल आहे, हा ते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेची 40% पैसे काढले जाऊ शकतात. हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. कारण यामुळे भरपूर अशा महिलांना याचा फायदा सुद्धा होणार आहे. आता प्री मॅच्युअर क्लोजर खातेधारकांच्या मृत्यू नंतर दुसरा पॉईंट आहे. अत्यंत अनुकंपा कारणावर म्हणजेच खातेदारकाच्या जीवघेणा मृत्यू झाल्यास संबंधित, कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू झाल्या असल्यास, त्यानंतर योजनेचे व्याजबळ रकमेवर दिले जाईल. असा सुद्धा टीप या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे.ladies investment scheme

या महिलांना मिळणार 15 हजार रुपये

कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यानंतर पाचवा पॉईंट आहे. या योजनेनंतर दोन टक्के व्याज हे कमी दिली जाईल. जसे 5.5% या पद्धतीने जर तुम्ही अचानक हे खाते बंद केला तर, या पद्धतीने तुम्हाला यामधून व्याजदर मिळणार आहे. ladies investment scheme मित्रांनो आता त्यानंतर पुढे सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. ती सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. आता यामध्ये जे मॅच्युरिटी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र ठेवीदाराला दिली जाईल. आता यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागणारे तुम्हाला हाऊ टू ओपन डॉक्युमेंट्स म्हणजे खाते उघडताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. याबद्दलची माहिती घेऊया. मित्रांनो खाते उघडण्याचा फॉर्म म्हणजेच केवायसी कागदपत्रामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्याकडे बंधनकारक आहे.ladies investment scheme

 

ladies investment scheme नवीन खाते उघडण्यासाठी केवायसी फार्म तुम्हाला भरावा लागनार आहे. जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जमा रक्कम चेकसह पिन स्लीप सबमिट करावा लागणार आहे. आता यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे सोबत असणं आवश्यक आहे. मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी खाते हे काढायचे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याबद्दल चौकशी करा. त्यानंतरच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करा. ladies investment scheme मित्रांनो भरपूर अशा महिला लाभ घेत आहेत, मार्च 2025 पर्यंत या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे सर्वप्रथम पॉईंट समजून घ्या, आपण दोन लाख रुपये या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला,पंधरा हजार रुपयांचा फायदा या योजनेअंतर्गत महिलांना दिले जात आहेत. सर्वात जास्त व्याजदर या योजनेअंतर्गत असल्यामुळे महिलांसाठी ही एक उपयुक्त योजना आहे धन्यवाद.

या महिलांना मिळणार 15 हजार रुपये

 

Leave a Comment