havaman andaj today:उद्या दुपारपासून राज्यभर वादळी पाऊस व गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका

havaman andaj today:उद्या दुपारपासून राज्यभर वादळी पाऊस व गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका

havaman andaj today:नमस्कार मित्रांनो उद्या दुपारपासून राज्यभर वादळी पाऊस व तुफानी गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. कोणते हे 12 जिल्हे असणारआहेत. प्रादेशिक मौसम केंद्र ओलावा मुंबई यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस जोरदार भर तुफानी गारपीट होणार आहे. याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की बातमी शेवटपर्यंत पहा. आपण 14 मे 2024 रोजी चा सर्वप्रथम अपडेट पाहूया. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तुफानी गारपीट कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे.

उद्या दुपारपासून राज्यभर वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका

havaman andaj today यामध्ये नासिक असेल अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर त्यानंतर धाराशिव असेल लातूर नांदेड,वाशिम,अमरावती,वर्धा,नागपूर जिल्ह्यामध्ये तुफानी गारपिट सह वादळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यांना चेतावणी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो हा बारामती आकडेवारी आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असेल याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत.panjab dakh आता गडगडात सहज होणारे जिल्हे आहेत. पाऊस यामध्ये ठाणे असेल,रायगड आहे.त्यानंतर रत्नागिरी असेल त्यानंतर सिंधुदुर्ग असेल,सांगली,सोलापूर,बीड जालना छत्रपती संभाजीनगर,जळगाव,धुळे,नंदुरबार त्यानंतर यामध्ये परभणी मध्ये सुद्धा वादळीवारासह तुफानी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे.

 

अकोला,यवतमाळ,चंद्रपूर,गडचिरोली त्यानंतर गोंदिया असेल असे हे जिल्हे समाविष्ट यामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो तुमच्या जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही आहे. जर तुफानी गारपीट आणि गडगडात होत असेल तर, त्वरित तुम्ही चांगल्यात सुरक्षित ठिकाणी गेला पाहिजे. आता त्यानंतर आपण 14 मे चा अपडेट जाणून घेणार आहोत. 14 मे 15 मे 16 मे अशे हे आपण अपडेट जाणून घेणार आहोत. या बातमीमध्ये कंटिन्यू रहा 14 मेला वादळी पावसाचा हा तुफानी गारपीट होणारे जिल्हे आहेत. यामध्ये अहमदनगर,पुणे,सांगली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर,जालना,यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली आशा जिल्ह्यामध्ये तुफानी गारपिट सह पाऊस होणार आहे. त्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचे आहे.havaman andaj today

उद्या दुपारपासून राज्यभर वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका

 

मित्रांनो जोरदार पाऊस होणारे जिल्हे आहेत. यामध्ये सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. मित्रांनो हा 14 मे चा अपडेट झाला आता 15 मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. Breaking News त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा. 15 मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस असणार आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होणार आहे. आणि त्यानंतर काही ठिकाणी जोरदार बर्फ सुद्धा होऊ शकतो. म्हणजे गारपिट होण्याची दाट शक्यता आहे. बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये यामध्ये नासिक असेल अहमदनगर,पुणे,सोलापूर,सातारा जे काही बाकीचे जिल्हे आहेत.havaman andaj today

 

havaman andaj today त्या सर्व जिल्ह्यांमध्ये गडगडात सह ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस सुद्धा होणार आहे. मित्रांनो हे असे या ठिकाणी जिल्हे देण्यात आले ज्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेली आहे. त्या सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त गडगडात तेवढी होणार आहे. पाऊस मात्र होणार नाही, आता त्यानंतर आपण 16 मे चा अपडेट जाणून घेऊया सोळा मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो 16 मे रोजी जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त गडगडात होणाऱ्या ढगाळ वातावरण आहे.Breaking News पाऊस होण्याची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आता त्यानंतर आपण 17 मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो 17 मे रोजी सुद्धा तुम्ही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आले फक्त गडगडात होणार आहे. ढगाळ वातावरण आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये 18 मे नंतर हा पाऊस नाहीसा होणार आहे. त्यानंतर आपण हवामान अंदाज तर पाहणारच आहोत. panjab dakh परंतु विविध योजनेबद्दलची परिपूर्ण माहिती सुद्धा आपल्या वेबसाईट वरती वारंवार आपण अपलोड करत असतो धन्यवाद.

उद्या दुपारपासून राज्यभर वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका

 

Leave a Comment