Great news for farmers:परत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्याकडून 400 कोटी निधी मंजूर

Great news for farmers:परत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्याकडून 400 कोटी निधी मंजूर

Great news for farmers:नमस्कार मित्रांनो परत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून, एक नवीन शासन निर्णय घेऊन यामध्ये 400 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. 80 टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तो पूर्ण शासन निर्णय आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने नक्की ही माहिती बघायला पाहिजे. Great news for farmers कारण भविष्यामध्ये खूप महत्त्वाची ही माहिती आहे. सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री श्वासत कसे सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 16 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो आता या शासन निर्णय मध्ये निधी कशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे. आणि अनुदान किती असणार आहे. यामध्ये कोणकोणत्या घटकासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया. राज्यातील शेतकऱ्यांना श्वासत चिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, अवर्षण प्रणव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री श्वासत कृषी सिंचन योजना, राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली, असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील, राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी च्या शासन निर्णय घेतला आहे.Great news for farmers

 

Great news for farmers मुख्यमंत्री श्वाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, क्षेत्राचे असतीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान व्यतिरिक्त करण्यात येत आहे. त्यांना किंवा वैयक्तिक शेततळे शेताची असतीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे. आता हे अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना पाच हेक्‍टरच्या मर्यादित 45% अनुदान देण्यात येते. आता सदर अनुदेय आहे, अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी, अनुक्रमे 80 ते 75 टक्के अनुदान देण्यात येते ध्यानात ठेवा.Great news for farmers

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री श्वासन कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन्ही योजनेअंतर्गत ८० ते ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. कृषी सिंचन योजनेचे वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे. Great news for farmers मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजनेत आता वित्त विभागाने मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजनेस सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 400 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सदर योजने करता सन 2024-25 मध्ये उपलब्ध 400 कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता मित्रांनो यामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे. कोणकोणते कार्यक्रम आहेत. कशा पद्धतीने आहेत, निधी कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती विचलित केली जाणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे.Great news for farmers

 

सूक्ष्म सिंचनामध्ये केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रतिथेब अधिक पीक सूक्ष्म सिंचन यामध्ये घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान जो आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी अनेक मंजूर कार्यक्रम जे आहेत. 300 कार्यक्रम आहेत, ठिबक आणि तुषार साठी आता वैयक्तिक क्षेत्रासाठी 100 कार्यक्रम आहेत एकूण 400 कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत. मित्रांनो आता आता हे जे अनुदान आहे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलाय लॉटरी लागलेली आहे.Great news for farmers हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने भेटणार आहे, हे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कारवाई महाडीबीटी प्रणाली द्वारे करण्यात यावी. आणि लाभार्थ्यांची आधारचा सलग्न बँक खात्यावर अनुदानाचे रक्कम सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावे, असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेलं आहे.

 

ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बँकेला लिंक केलेले नाहीये. अशा लाभार्थ्यांनी त्वरित लिंक करून घेणे गरजेचे आहे. सर्व योजनेचे पैसे आता आधार लिंक बँकेला येणार आहे. हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे धन्यवाद.

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment