Great news for farmers:शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 667 कोटी निधी मंजूर नवीन शासन निर्णय आला

Great news for farmers:शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 667 कोटी निधी मंजूर नवीन शासन निर्णय आला

Great news for farmers:नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.667 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. ही निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिलेल्या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तरित्या समजून घेणार आहोत. मित्रांनो राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रतिथेब अधिक पीक या योजनेच्या सण २०२४-२५ करिता मंजूर 667 कोटी 50 लाख रुपये, रकमेच्या वार्षिक करती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभाग अंतर्गत 16 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.Great news for farmers

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा. सन 2015-16 पासून, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाचे अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रा अन्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच रक्ताचे राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅप्टेरिया, या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन या ठिकाणी शाखाचा समावेश आहे.Great news for farmers आता मित्रांनो ही जी निधी आहे ही निधी कशा पद्धतीने दिली जाणार आहे. जो शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे. ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्की बातमी शेवटपर्यंत पहा.

 

मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. कारण 667 कोटी रुपयांची निधी हे आता मंजूर करण्यात आली आहे. आता यामधून बघा 210 कोटी केंद्राचा हिस्सा असणार आहे.Great news for farmersत्यानंतर यामध्ये जो तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जी 627 पॉईंट 40 कोटींचे दायक प्रलंबित असलेले असल्याने, दिनांक 3 मे 2024 रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये, मुख्य सचिव यांनी प्रतिथेब अधिक पीक योजनेच्या 667 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस्करती आराखड्यास मंजुरी दिली आहे. आता या शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेले आहे.Great news for farmers हे निधी कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. 667 कोटी 50 लाख रुपयांची ही निधी या ठिकाणी कॅप्टेरी अंतर्गत प्रतिथेब अधिक पीक या योजनेसाठी दिली जाणार आहे. आता मित्रांनो ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित कशा पद्धतीने होणार आहे. याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर योजनेची अंमलबजावणी कारवाई जी आहे,महाडीबीटी प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याची अनुदान जो आहे, आधार संलग्न बँक खात्यावर करण्यात येणार आहे. Great news for farmers त्यासाठी आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक लाभार्थी आता जे काही सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत. सर्व आधार लिंकच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज लवकरच सुरू होतील.Great news for farmers मित्रांनो हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर, www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. किंवा तुम्हाला जर यावरून हा शासन निर्णय डाऊनलोड करता येत नसेल तर, टेलिग्राम ग्रुप वरती याची मी पीडीएफ पाठवीन त्या ठिकाणी तुम्ही हा शासन निर्णय घेऊ शकता धन्यवाद.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment