आजोबांनी केले वयाच्या ८४ वर्षी लग्न नवरी आजीबाईचाही आनंद गगनात मावेना | Grandfather’s Wedding

Grandfather’s wedding:लग्न करण हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते. एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काहीजणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र काहीजणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली आहे.येथिल कुटुंब … Read more